बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (11:53 IST)

पुणेरी सुनेचा जोरदार टोला...

आमच्या सासू बाईंना "heavy diabetes" आहे...
पण...
संयम बघा...
 
रक्तातली साखर,
कधी त्यांच्या ओठावर आली नाही...!!!