मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (18:27 IST)
संबंधित माहिती
बायकोचे रोमांटिक मूड
बायको गेली रक्तदान करायला
गंमत पदार्थांची
कोरोणावरील लसीसाठी टोल फ्री क्रमांक फिरवा
एकदा नीट विचार करुन बघा
लागला ना डोक्याला शॉट
बायको : अहो ऐकलंत का, बर्याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पूनम पांडे जाणार महाकुंभाला, नेटकऱ्यांनी ट्रोल केले
देश-विदेशातून लोक 'महाकुंभ 2025' मध्ये स्नान करण्यासाठी येत आहेत. संगम स्नान करण्यासाठी बडे राजकारणी आणि बॉलीवूड कलाकार पोहोचले आहेत आणि काही अजूनही येत आहेत. आता अभिनेत्री पूनम पांडेही प्रयागराजला रवाना झाली आहे. नुकतीच अभिनेत्री विमानतळावर स्पॉट झाली. पूनम पांडे अनेकदा वादात राहून चर्चेत असते. आता त्यांचे लक्ष 'महाकुंभ'कडे लागले आहे.
देवा' मध्ये शाहिद कपूरची दुहेरी भूमिका आहे का?
झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्सच्या आगामी अॅक्शन थ्रिलर 'दीवा'च्या ट्रेलरने शाहिद कपूरच्या धमाकेदार अॅक्शन आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ट्रेलरमध्ये शाहिद एका दृढनिश्चयी आणि निर्भय पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. पण एका दृश्यात, जिथे आरशात दोन वेगवेगळ्या सावल्या दिसतात, त्यामुळे अशी अटकळ निर्माण झाली आहे की - शाहिद चित्रपटात दुहेरी भूमिका साकारत आहे का?
ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर का बनली? हॉट अभिनेत्रीच्या या निर्णयामागील कारण जाणून घ्या
ममता कुलकर्णी यांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल आणि किन्नर आखाड्याचे 'महामंडळेश्वर' म्हणून निवड झाल्याबद्दल सांगितले. त्यांच्या राज्याभिषेक समारंभानंतर, माजी अभिनेत्री म्हणाली, "मला विचारण्यात आले होते, पण आज मला महासत्तेने आदेश दिला आहे की मला हे निवडावे लागेल. आज मी ध्यान आणि तपश्चर्या करत असताना २३ वर्षे पूर्ण होतील. माझी खूप परीक्षा घेतली गेली, मी सर्व प्रकारच्या प्रश्नांमध्ये उत्तीर्ण झाले. तेव्हाच मला महामंडलेश्वर ही पदवी मिळाली." महामंडलेश्वर ही पदवी स्वीकारताना ममता कुलकर्णीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मुलीने व्यक्त केली कृतज्ञता, सरकारचे आभार मानले
प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले.या मालिकेत पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे कुटुंबीयही बोलले आहेत. या सन्मानाबद्दल कुटुंबानेही सरकारचे आभार मानले आहेत.
जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार
बॉलिवूड स्टार सनी देओलचा बहुप्रतिक्षित 'जाट' चित्रपटाचा टीझर पुष्पा 2 सह रिलीज करण्यात आला. तेव्हापासून सनी देओलचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक होते.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
माँ नर्मदेचे उगमस्थान अमरकंटक
India Tourism : मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माँ नर्मदेचे उगमस्थान मध्य प्रदेशातील जबलपूर येथील अमरकंटक आहे. तसेच हे ठिकाण त्याच्या आध्यात्मिक मूल्यांमुळे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. येथील वातावरण रमणीय आणि आल्हादायक आहे. तसेच १०६५ मीटर उंचीवर असलेले अमरकंटक हे केवळ एक हिल स्टेशन नाही तर भारतातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र देखील आहे. सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगांनी वेढलेले हे शहर दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करते. अमरकंटकला धार्मिक महत्त्व आहे कारण ते पवित्र नर्मदा नदीचे उगमस्थान आहे. तसेच अमरकंटक हे नर्मदा आणि सोनभद्र नद्यांचे उगमस्थान आहे. प्राचीन काळापासून हे ऋषी-मुनींचे तपश्चर्येचे ठिकाण आहे. नर्मदा येथील सोनभद्र पर्वताच्या शिखरातून उगम पावते.
सोनू निगमची लाइव्ह परफॉर्मन्समध्ये तब्बेत बिघडली, सिंगर ने सोशल मीडियावर माहिती दिली
बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगमला कोणत्याही ओळखीची गरज नाही. गायनाव्यतिरिक्त, गायक त्याच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी देखील ओळखला जातो. अलीकडेच त्यांनी काही बड्या गायकांना पद्मश्री पुरस्कार न मिळाल्याबद्दल एक व्हिडिओ शेअर करून आवाज उठवला. दरम्यान, आता त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.
Narmada Parikrama नर्मदा परिक्रमा नियम आणि महत्त्व, संपूर्ण माहिती जाणून घ्या
Narmada Parikrama नर्मदा यात्रा का महत्त्वाची आहे- नर्मदाजी हे त्यागाचे अधिष्ठाता देवता आहेत. त्यांच्या पवित्रतेमुळे, चैतन्यशीलतेमुळे आणि मंगलमयतेमुळे संपूर्ण जग त्यांचे आदर करते आणि भक्तीने त्यांची पूजा करते. रहस्य आणि साहसाने भरलेली नर्मदा यात्रा खूप महत्त्वाची आहे.
आलोक नाथ-श्रेयस तळपदे यांच्या विरोधात लखनौमध्ये एफआयआर दाखल
अलीकडेच, लखनौमधील गोमती नगर पोलिस स्टेशनमध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांसह 7 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या लोकांमध्ये अभिनेता आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांचाही समावेश आहे. या लोकांनी 9.12 कोटी रुपयांची 45 गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
Udit on Kiss Controversy महिला फॅनला किस करण्याबद्दल उदित नारायण म्हणाले, त्याकडे लक्ष देऊ नका
Udit on Kiss Controversy या वादावर पहिल्यांदाच मौन सोडत उदित नारायण यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की “ही चाहत्यांची आवड आहे, ती चुकीच्या पद्धतीने घेऊ नये. सर्वांना वाद हवा असतो, पण त्याकडे जास्त लक्ष देऊ नये." लाईव्ह शो दरम्यान एका महिला फॅनला किस केल्यानंतर झालेल्या लाजिरवाण्या प्रसंगावर उदित नारायण यांनी प्रतिक्रिया दिली. उदित नारायण म्हणाले की, त्यांची प्रतिमा अशी नाही की ते कोणालाही जबरदस्तीने किस करतील. गायकाने म्हटले की हे सर्व चाहत्यांचे वेडेपणा आहे आणि ते सुसंस्कृत आहे. हे प्रकरण प्रमाणाबाहेर वाढवू नये.