1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi motivational funny joke

एकदा नीट विचार करुन बघा

funny joke
केळ्याचे साल :- पृथ्वीची भेट घडवून देणारा दलाल..
सिनेमा हॉल:- पैसे देऊन अटक करुन घ्यायचे ठिकाण..
जेल:- विना पैशाचे वसतीगृह..
सासू :- सुनेच्या मागे सोडलेला विना पैशाचा जासूस..
चिंता :- वजन कमी करण्याचे सर्वात स्वस्त औषध..
मृत्यू :- पासपोर्ट शिवाय पृथ्वी सोडून जाण्याची सुट..
कुलुप :- बिनपगारी वॉचमन..
कोंबडा :- खेड्यातील अलार्म घडी..
भांडण :- वकीलाचा कमावता पुत्र..
स्वप्न :- फुकटचा चित्रपट..
दवाखाना :- रोग्यांचे संग्रहालय..
स्मशान भूमी :- जगाचे शेवटचे स्टेशन..
देव :- कधीच न भेटणारा महा- व्यवस्थापक..
विद्वान :- अकलेचा ठेकेदार..
चोर :- रात्री काम करणारा प्रामाणिक व्यापारी..
जग :- एक महान धर्मशाळा.. 
 
आयुष्याच्या चित्रपटाला..once more नाही..
हव्याहव्याशा वाटणाऱ्या क्षणाला..downlod करता येत नाही..
नकोनकोशा वाटणाऱ्या क्षणाला पण delete करता येत नाही..
कारण हा रोजचा तोच तो असणारा..reality show नाही..
सगळ्यांशी प्रेमाने वागा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही
पुढील लेख
अनुष्काची भन्नाट पोस्ट, नेटकऱ्यांना केला लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव