बंड्याला औषध सापडेना Download Updated: Wed, 20 Jan 2021 (19:50 IST) google-news बंड्या एका डॉक्टरांकडे जातो. बंड्या डॉक्टरला - डॉक्टर काल आपण जे औषध कागदावर लिहून दिले होते ते कुठेच मिळाले नाही.. डॉक्टर - अहो, ते औषधाचे नाव नाही, मी कागदावर पेन चालवून बघितले होते.