बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : शनिवार, 16 जानेवारी 2021 (18:26 IST)

लग्नाच्या 18 वर्षानंतर... नवरा पिझ्झा आणून देतो

लग्नाच्या 18 वर्षानंतर...
.
बायको - माला पिझ्झा खायचा आहे.
नवरा पिझ्झा आणून देतो.
.
.
बायको - थँक्स.
.
नवरा - फक्त थँक्स?
.
.
बायको लाजून - इश्श, मग काय आता i love you वगैरे म्हणू का?
.
.
.
नवरा - फालतूपणा करू नकोस! अर्धा - अर्धा कर! नाय तर एका बुक्कीत दात पाडीन..