गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (20:39 IST)

दुकानदार आणि टीव्हीची कमाल

बाई दुकानदाराला -अहो भाऊ हा टीव्ही कितीला दिला आहे?
दुकानदार - 50 हजाराचा..
बाई - अबबब !  एवढे महाग ! असं काय आहे या टीव्ही मध्ये,,
दुकानदार- अहो ताई हा टीव्ही दिवे गेल्यावर आपोआप बंद होतो.
बाई - अरे वा! कमालच आहे, मग पॅक करा.