शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (10:14 IST)

तिळगुळ म्हणजे काय डायमंडचा सेट आहे का

मी बायकोला म्हणालो 
* तिळगुळ घ्या गोडगोड बोला * 
तर म्हणते
ह्यांच आपलं काहीतरीच .... 
म्हणे तिळगुळ घ्या गोडगोड बोला 
तिळगुळ म्हणजे काय डायमंडचा सेट आहे का, मिळालं की लगेच गोड बोलायला .....