शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By

*प्रेयसी बायको झाली

रमेश दिनेश ला 
रमेश - काय रे भाऊ आजकाल तू कविता लिहितं नाही.
काय झालं?
दिनेश -काय सांगू जिच्यासाठी कविता लिहायचो तिचे लग्न झाले.
रमेश -अरे वा छान मग आता तर तू तिच्या आठवणीने अजून कविता लिहिणार.
दिनेश -नाही रे कसं सांगू ज्या प्रेयसी साठी मी कविता लिहायचो आता तर ती माझी बायकोच झाली.