एक सूट काय दोन आणायचे
नवरा- हे काय, आज परत तू नवा सूट आणला.
आत्ता परवाच तर..
बायको -परवा काय? काय म्हणाला परवा काय, थांबला का बोलताना,बोला काय म्हणत आहात? परवा काय ?
नवरा- काही नाही मी तर बस
हेच म्हणत होतो की परवा देखील तू एकच सूट आणला ,आज दोन आणायचे होते.