शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (16:37 IST)

बायको बोलूच देत नाही

बायको- तुम्हाला काहीच लाज वाटत नाही..
मी तास भरापासून बोलतं आहे आणि तुम्ही
चक्क जांभई घेत आहात. 
नवरा- अग मी काही जांभई घेत नाही,
मी कधी पासून बोलण्याचा प्रयत्न करत आहे 
पण तू मला काहीच बोलू देत नाही.