काल मंग्याचे नेट बंद असल्यामुळे रात्री 8 ला जेवून लगेच झोपला. घरच्यांनी त्याला उचलून दवाखान्यात नेले. आणि डॉक्टरला म्हणाले आमचा मंग्या रात्री 2 वाजे पर्यंत जागाच असतो. आज बेशुद्ध झाला तो.