पक्या- डॉक्टर कडे जातो पक्या- डॉक्टर, मी जेवलो नाही, तर मला भूक लागते, जास्त काम केले तर थकतो, उशिरा पर्यंत जागलो तर झोप येते, मी काय करू? डॉक्टर- रात्र भर उन्हात बस, बरा होशील.