1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Pappu's foot jokes in Marathi

पप्पू चा पाय

पप्पू जंगलातून जात असताना त्याच्या पायाला साप चावतो.
पप्पू ला राग येतो आणि तो जाम चिडतो आणि 
आपल्या पायाला सापाच्या समोर नेऊन म्हणतो 
''घे चाव किती चावायचे आहे ते.'' 
साप तीन चार वेळा चावतो आणि
त्याला दमून विचारतो ,
"अरे तू माणूस आहे की कोण ?''  
पप्पू - '' मी तर माणूसच आहे पण माझा हा पाय खोटा आहे .''
 
पुढील लेख
झम्प्या ला शाळेतून बाहेर काढले