बऱ्याच वेळा पासून दगडू ला डास चावून त्रास देत होते, तो फार वैतागला होता आणि जाम चिडला होता. रागाच्या भरात तो उठला आणि डास मारायचे औषध पिऊन झोपत डासांना म्हणाला या आणि आता चावा मला तुमच्या पैकी आता कोणीच वाचणार नाही.