गोट्या - अगं रमे का रडत आहेस ? रमा -मला खूप कमी मार्क्स पडले. गोट्या- किती आले 40 % ? रमा- नाही फक्त 80 %. गोट्या - अबब ! एवढे मार्क्स, अगं एवढ्या मार्कात तर दोन मुलं पास होतात.