सोनू शाळेत गाढव घेऊन जातो. बाई - अरे सोनू तू शाळेत या गाढवाला का आणले? सोनू - बाई तुम्हीच तर म्हणाला होता की मी मोठ्या मोठ्या गाढवांना शिकवणी देऊन माणूस बनविले आहे. म्हणून मी विचार केला की ह्याला पण शाळेत न्यावं.