सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (09:30 IST)

नक्कल केली नाही

रमेश आणि सुरेश दोघे भाऊ एकाच वर्गात शिकत होते.
बाई - रमेश आणि सुरेश तुम्ही दोघे तर भाऊ आहात,
मग तुम्ही आपल्या वडिलांचे नाव वेग-वेगळे का लिहिले आहे?
रमेश - अहो  बाई, मग आपणच म्हणाल की आम्ही नक्कल केली,
म्हणून आम्ही आपल्या वडिलांचे नाव वेगवेगळे लिहिले आहे.