1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Shall we take a bath now? Marathi Mana Woman Jokes

आता तरी अंघोळ करू का?

गोलू डॉक्टर ला -डॉक्टर साहेब 2 वर्षापूर्वी मला ताप आला होता.
डॉक्टर- मग आता काय?
गोलू - आहो त्या वेळी आपण मला अंघोळ करायला नाही सांगितले होते
आज मी इथून निघत होतो तर विचार केला की आपल्याला विचारून घ्यावं 
की आता तरी मी अंघोळ करू शकतो का?  
पुढील लेख
गाढवावर निबंध लिहून आणा