मुलगा - आई आज माझे सर्व मित्र आपल्याकडे येत आहेत माझ्या सर्व खेळणी आपल्या कपाटात लपवून ठेव न. आई- का रे ते सर्व चोरटे आहेत का? मुलगा- नाही ते आपापले खेळणे ओळखतील.