गंपू बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेला कॅशियर - हे सगळे नोट तर खोटे आहेत गंपू - त्यात काय झाले हे सगळे जाणार तर माझ्याच खात्यात न