या 5 गोष्टी जे आपल्याला अपयशी करतात, त्यांना टाळावे

Last Modified बुधवार, 17 मार्च 2021 (18:29 IST)
सध्याच्या काळात स्पर्धा वाढली आहे, यामुळे लोक प्रयत्न करून देखील अपयशी होतात
या मागील कारण अनुभव नसणे आणि अति आत्मविश्वास असणे आहे. बरेच लोक अपयशाला यशाची पहिली पायरी मानतात. काही लोक अपयशाला नशिबाशी जोडतात. जर आपण देखील या समस्येला सामोरी
जात आहात तर आम्ही अशा गोष्टीं बद्दल सांगत आहोत ज्या आपल्याला अपयशी करतात. चला तर मग जाणून घेऊ या.

1 परिश्रमावर अविश्वास ठेवणे- बरेच लोक असे असतात जे परिश्रम न करता त्याचे परिणाम नशिबावर सोडतात आणि परिश्रम करणे बंद करतात. या मुळे ते अपयशी होतात. ज्या लोकांना अपयश मिळते ते चमत्काराच्या भरवश्या वर बसून राहतात. आणि आपल्या परिश्रमावर अविश्वास दाखवतात. परिश्रम केल्यानेच यश मिळते. म्हणून यश मिळविण्यासाठी परिश्रम करायला पाहिजे.

2 लक्ष्य वर एकाग्रता नसणे- एखादे ध्येय असेल तर सर्व कामे सहज आणि सोपे होतात. यशाच्या प्राप्तीसाठी कोणते ही ध्येय असणे महत्त्वाचे आहे. लक्ष्य किंवा ध्येय असेल तर मार्गात येणारे अडथळे देखील सोपे वाटतात. लक्ष्य किंवा ध्येयावर एकाग्रचित्त असेल तर अपयश येणार नाही. अपयशी होण्याचे एक कारण लक्ष्यावर एकाग्रता नसणे देखील आहे.

3 शक्यता बघा- प्रत्येक माणसाच्या आयुष्यात शक्यता असते, फक्त त्यांना माणूस ओळखत नाही. जर आपण हे ओळखले तर आयुष्यात कधीही अपयशी होणार नाही. आयुष्यात अशक्य काहीच नाही हे धोरण ठेवून काम आणि परिश्रम कराल तर अपयशी कधीच होणार नाही.

4 स्वतःला ओळखा- प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी क्षमता असते. आपली तुलना कधीही इतरांशी करू नका, आणि स्वतःला कमी समजू नका. आपल्या क्षमतेनुसार कार्य आणि परिश्रम करा. अपयशी होणार नाही.

चुकांमधून शिका -प्रत्येक जण यश मिळविण्याच्या प्रयत्नात काही न काही चुका करत असतो. त्या चुकांमधून शिकावे आणि पुन्हा त्या चुका होऊ नये त्याची काळजी घ्यावी .पुन्हा-पुन्हा त्याच चुका करणे अपयशी करतात. म्हणून चुका अजिबात करू नये, आणि चुकांमधून काही शिकावे. म्हणजे यश प्राप्तीला काही त्रास होणार नाही.
यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावरील कोर्ससाठी जेटकिंग आणि NEAR ...

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावरील कोर्ससाठी जेटकिंग आणि NEAR प्रोटोकॉल यांची भागीदारी!
उच्च पगाराच्या ब्लॉकचेन नोकऱ्यांचे १ लाख तरुणांसाठी ६० मिनिटांचे विनामूल्य प्रशिक्षण

मस्करा लावण्याची योग्य पद्धत, या टिप्स फॉलो करा

मस्करा लावण्याची योग्य पद्धत, या टिप्स फॉलो करा
डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मस्करा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तथापि, अशा अनेक ...

अधोमुख श्वानासन Adho Mukha Svanasana

अधोमुख श्वानासन Adho Mukha Svanasana
भारतीय योगामध्ये अधोमुख श्वानासनाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. अधोमुख श्वान आसान हे ...

या प्रकारे रागावर नियंत्रण ठेवा

या प्रकारे रागावर नियंत्रण ठेवा
जेव्हा ही आपल्याला राग येत असेल तर 10 पर्यंत उलय मोजणी करा. याने मेंदू डिस्ट्रेक होईल आणि ...

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टीक आणि ...

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टीक आणि चविष्ट ओव्याचे लाडू खा
हिवाळ्यात ओव्याचे लाडू खूप फायदेशीर असतात. हे लाडू रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतातच, पण ...