रविवार, 2 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified शुक्रवार, 11 जून 2021 (17:07 IST)

30 फोटो खेचून झाल्यावरही जेव्हा बायकोला समाधान होत नव्हतं

बायको वारंवार सेल्फी घेत स्वत:चा फोटो निरखून बघायची. मोबाईलच्या कॅमर्‍यावर रुमाल फिरवाचयी पुन्हा फोटो घेत होती.
नवरा गुपचुप बघत होता.
30 फोटो खेचून झाल्यावरही जेव्हा बायकोला समाधान होत नव्हतं तेव्हा नवर्‍याने म्हटलं-एकदा फडकं स्वत:च्या तोंडावर पण मारुन बघ की...