शेवटी आज आई बोललीच, “बाळा बायको कमी शिकलेली असली तरी चालेल,पण…. Facebook , Whats app वापरणारी नको… आपल्या घरी कामं पण असतात…”