संबंधित माहिती
- कोरोना लसीकरण : भारतातील 18 वर्षांवरील सगळ्या लोकांना 2021 संपेपर्यंत लस मिळेल का?
- आघाडी सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपरमंत्री आहेत :फडणवीस
- एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषीक्षेत्राला तातडीने वित्तपुरवठा करावा : मुख्यमंत्री
- महाराष्ट्राचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 6.37 टक्क्यांवर
- Model Tenancy Act : आदर्श घर भाडेकरू कायद्याविरोधात शिवसेना रस्त्यावर !
आधी ते खर्च कर
लेले काका बाजारात गेले असताना त्यांना एक भिकारी अडवतो.
भिकारी - काका, खूप भूक लागली आहे. 10 रुपये द्या ना,
लेले काका - माझ्या कडे तर 100 रुपयाची नोट आहे,
तुझ्या कडे 90 रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हो, हो,आहेत न काका,
लेले काका-अरे वा छान!मग आधी ते खर्च कर.
पुढील लेख
