बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (17:19 IST)

ईथे कोण मोजत बसलंय

जोशी काकांकडे पाहुणे आले असतात,
जोशी काका : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणे : अहो नको, बस आता, मी आधीच 5 खालले आहेत
जोशी काका : तशी तर तुम्ही 6 बिस्किटे खालले आहेत,
पण अजून खालले तरी चालेल, ईथे  कोण मोजत बसलंय??
 
i