1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (08:11 IST)

यालाच म्हणतात “lipstick” दौरा..मुख्यमंत्री.., नितेश राणे यांच्या कोकण दौऱ्यावर टीका

This is called
भाजपा नेत्यांकडून देखील मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, चित्रा वाघ यांच्यानंतर आता भाजपा नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका करत, शिवसेनेला इशारा दिला आहे.
 
“यालाच म्हणतात “lipstick” दौरा..मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही..मोजून १० किमी आतच..विमानतळावरचा आढावा..दौरा संपला!!! ईथे..फडणवीसांचा ७०० किमीचा झंझावात..कोकण सब हिसाब करेगा… याद रखना शिवसेना!” असं नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे.