भारत आणि २४० हून अधिक देश व प्रदेशांतील प्राईम सदस्यांना विद्या बालन अभिनित ‘शेरनी’ १८ जून पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहता येणार भारत, २ जून, २०२१: अमेझॉन प्राईम व्हिडीओद्वारे बहुप्रतीक्षित हिंदी सिनेमा शेरनी जगातील २४० हून अधिक देशांमध्ये १८ जून रोजी प्रदर्शित होणार असून त्याच्या ट्रेलरचे प्रकाशन आज करण्यात...