शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (23:08 IST)

डॉक्टर कोण ?

डॉक्टर कडे एक माणूस जातो.
डॉक्टर -काय त्रास आहे ?
माणूस-मी,का सांगू,डॉक्टर कोण?
तुम्ही डॉक्टर आहात,सांगा मला काय आजार आहे?
डॉक्टर(नर्स ला)-ह्याला ताबडतोब ऑपरेशन थियेटर मध्ये न्या .
आणि ह्याचा ऑपेरेशनला सुरुवात करा,ह्याची किडनी निकामी झाली आहे.
माणूस- घाबरून,आहो नाही,नाही माझा तर हात दुखत आहे.
डॉक्टर -गप्प बसा, डॉक्टर कोण?