सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (17:04 IST)

अपघात व्हायच्या आत घरी

सोनू आणि मोनू गाडीने जात असतात
एवढ्यात मोनू गाडीची स्पीड वाढवतो,
सोनू घाबरतो,आणि म्हणतो,
सोनू  -‘अरे, मोनू तू गाडीचा स्पीड एवढा का वाढवलास?’
मोनू ‘-अरे सोनू गाडीचा ब्रेक फेल झाला आहे , काही अपघात व्हायच्या आत एकदाचं घरी तरी पोहोचूया.