उन्हाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट टॉप हिल स्टेशन शिलॉंग मेघालय

Last Modified मंगळवार, 1 जून 2021 (19:22 IST)
हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या,लांब,सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेण्या आहे.एका बाजूस विंध्याचल,सातपुडाचे डोंगर,तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत,भारतामध्ये एका पेक्षा एक उत्तम पर्वत, पर्वतश्रेणी आणि सुंदर व मोहक खोऱ्या आहेत. चला भारतातील शीर्ष हिल स्टेशन पैकी एक हिल स्टेशन बद्दल जाणून घेऊ या.
शिलॉंग मेघालय-

1 म्हणजे ढगांचे घर. इथं आल्यावर जीवनाच्या सर्व चिंता संपतात.येथे बरीच हिल स्टेशन आहेत. शिलॉंग त्यापैकी एक आहे.

2 मेघालयाची राजधानी शिलाँग हे भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन आहे.त्याला पूर्वेकडील स्कॉटलंड म्हणतात.

3 शिलॉंग मध्ये जगातील सर्वांत उंच धबधबा आहे.हे बघण्यासाठी जगभरातील लोक येतात.
4 सुंदर टेकड्यांच्या मध्ये वसलेले हे ठिकाण भारतातील प्रसिद्ध ब्लूस मैन,लाऊ मैजा(गायक आणि गिटारवादकाचे )घर देखील इथेच आहे.

5 शिलॉंग मध्ये अणे प्रेक्षणीय स्थळे आहेत जसे की एलिफेंटाफॉल, शिलॉंग व्ह्यू पॉईंट,लेडी हैदरी पार्क,वार्ड्स लेक,गोल्फ फोर्स, संग्रहालय, केथोलिक,केथेड्रल,आर्चरी आणि अँग्लिकन सिमेंटरी चर्च.
इत्यादी.

6 चेरापुंजीचे स्थानिक व अधिकृत नाव सोहरा आहे जे शिलाँगपासून 56 किमी अंतरावर आहे. हे खासी टेकडीच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर वसलेले एक छोटेसे शहर आहे. अवघ्या 12 महिन्यांपासून सतत मुसळधार पावसामुळे चेरापुंजी जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

7 चेरापुंजीचे काही महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे माकडॉक-डिमपेप खोऱ्याचे दृश्य जे शिलॉंग आणि चेरापुंजीच्या मध्यात आहे.सोहरा बाजार आणि रामकृष्ण मंदिर,संग्रहालय,नोखालीकाई धबधबा,प्रथम प्री सायबेरियन चर्च,वेल्श मिशनरींच्या दर्गा,अँगलिंकन सिमेंटरी,इको पार्क,डबल डेकर रूट ब्रिज,चेरापुंजी हवामान शास्त्रीय वेधशाळा. इत्यादी .
शिलॉंग पासून 35 किमी दूर अमरोही विमानतळ आहे. दिल्ली पासून सुमारे 1490 किमी च्या अंतरावर शिलॉंग आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

पावसाळी वनवैभव : मेळघाट

पावसाळी वनवैभव : मेळघाट
परतवाडा सोडलं अन् समोर दूरवर सातपुडा पर्वताच्या विस्तीर्ण रांगा खुणावू लागल्या. आजूबाजूची ...

प्रार्थना बेहरे 11 वर्षानंतर मालिकेत परतणार

प्रार्थना बेहरे 11 वर्षानंतर मालिकेत परतणार
प्रार्थना चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेतून मराठी ...

‘बेल बॉटम’ विषयी अक्षयने केली मोठी घोषणा

‘बेल बॉटम’ विषयी अक्षयने केली मोठी घोषणा
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने काही दिवसापुर्वी त्याचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ या ...

लाईट गेल्यावर आपोआप बंद होतो

लाईट गेल्यावर आपोआप बंद होतो
एक माउशी टीव्ही विकत घ्यायला गेल्या माउशी दुकानदाराला हा टीव्ही कितीला आहे?

कोकणवासीयांना मदत करत 'हरिओम'नी जपली सामाजिक बांधिलकी

कोकणवासीयांना मदत करत 'हरिओम'नी जपली सामाजिक बांधिलकी
कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. त्यात सिनेसृष्टीतील कलाकारही ...