अग!तू कोण ? Download Updated: Sun, 30 May 2021 (10:29 IST) google-news पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा करत होत्या. जवळजवळ त्या अर्धा तास गप्पा करत होत्या . काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि, त्या अचानक ओरडल्या, “अय्या तू कोण???”