सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 29 मे 2021 (21:08 IST)

मी रोजच इकडे वळते”

गण्या रस्त्यावरून, बाईक वरून जात होता.
एक स्त्री पुढे स्कूटरवर होती. 
अचानक ती उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याला वळली (अर्थात इंडिकेटर किंवा हात न दाखवता).
गण्या तिला धडकला. आणि म्हणाला, 
“अहो कमीतकमी हात तरी दाखवा वळताना”
तर ती म्हणाली,“त्यात काय हात दाखवायचा?, मी रोजच इकडे वळते”