मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (18:00 IST)

पैंट सैल शिवली

गण्या आणि बंड्याची आई आपसात गप्पा करत होत्या 
गण्याची आई -अहो बंड्याची आई ,तुमच्या बंड्याला देखील
अंगठा चोखायची सवय होती न,
मग तुम्ही त्याची ही सवय कशी काय मोडली हो,
बंड्याची आई- काही नाही मी त्याची पेंट सैल शिवून दिली.
आता त्याचे दोन्ही हात त्याच्या पैंटलाच धरून ठेवतात.