रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह शायरी
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (17:28 IST)

खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो

आयुष्यभरासाठी साथ दयायची  की नाही
हा निर्णय तुझा आहे, पण मरे पर्यंत 
तुझी साथ देईन हा शब्द माझा आहे.
मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात!
 
कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाही 
तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे 
म्हणजेच तर खर प्रेम…
 
जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, 
प्रेम म्हणजे काय असत. आपण प्रेम कोणावरही करा 
पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…
खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो