जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, प्रेम जे सहज मिळत नाही.
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, प्रेम जे सहज मिळत नाही.
प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी ‘म’ म्हणजे मन माझ…
मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना,
तिने लगेच मिठीत घेतल, आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू…
डोळ्यांच्या किंवा कानाच्या प्रमाणाने प्रेमात पडण्यापेक्षा…
.मनाद्वारे प्रभावित करून प्रेम करावे…
प्रेम तर दोघांचाही आहे एकमेकांवर फरक फक्त एवढाच
आगे माझ जर जपून आणि तुझ थोड लपून…