love shayari for boyfriend प्रियकरासाठी प्रेम शायरी

गुरूवार,ऑगस्ट 26, 2021
नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला. प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती.. तुझं माझ्या आयुष्यात येणं हेच एक सुरेल गाणं आहे तुझं माझं सहजीवन हे ...

तू मला विसरून जाणार

शनिवार,जुलै 3, 2021
तू मला विसरून जाणार असं वाटतंय, तू मला विसरून जाणार..! मग कधीतरी कुणाच्या तोंडून नावऐकायला मिळालं, काय करते आता ती? कुठे आहे सध्या ?

जुन्या आठवणी आठवले.

बुधवार,जून 30, 2021
आज पुन्हा त्या तुझ्या जुन्या आठवणी आठवले . वादात राहिलेले ते माझे प्रेम आठवले.

मी आणि ती

मंगळवार,जून 29, 2021
तिला माझ्या कविता आवडतात , आणि मला कवितेतली ती कवितेत ती स्वतःला शोधते , आणि मी तिच्यात कविता शोधतो कळत नकळत शब्द जुडतात भावना अलगद स्पर्श करतात

साथ माझी तुला प्रिये

शनिवार,जून 19, 2021
साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल

प्रेम हे असचं असतं.

बुधवार,जून 16, 2021
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं, वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं, वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं, गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

कातर वेळचा गार वारा

मंगळवार,जून 15, 2021
कातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो, मिट्ट काळोख येता गारवा
मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़ अजुन ही तुला हे कसे कळत नाही तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही

प्रेम किनारा

रविवार,जून 13, 2021
कातरवेळी उधाणलेला सागर, अन हाती तुझा हात…. स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच मखमली तुझी साथ…. साद घाली मना,
आजच्या या युगात कोण देई साथ कोणा, जाणवू लागतात वणव्यापरी संवेदना ||

आपल्या आयुष्यात प्रेम येत

शुक्रवार,जून 11, 2021
देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवितो, अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो, ज्यांना कधी ओळखत ही नसतो, त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो.

तुझं माझं प्रेम'

बुधवार,जून 9, 2021
प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल… अंधारातला काजवाही तेव्हा सूर्यापेक्षा प्रखर असेल. प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किमत शून्य असते.
आयुष्यभरासाठी साथ दयायची की नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरे पर्यंत तुझी साथ देईन हा शब्द माझा आहे. मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात!
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, प्रेम जे सहज मिळत नाही. प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी ‘म’ म्हणजे मन माझ…
आपले नाते कधीही तुटू नये, आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळो, असाच एकमेंकांचा विश्वास वाढत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार आपला, ...

नवरदेवासाठी उखाणे

शनिवार,फेब्रुवारी 8, 2020
पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक

'आउट डेटेड' मोबाइल

मंगळवार,फेब्रुवारी 19, 2019
अलमारी आवरताना सापडली एक जुनी डायरी, एक जुनी फाइल शेजारीच ठेवला होता माझा जुना 'आउट डेटेड' मोबाइल तो मोबाइल बघताच
डोळ्यांनी चांदणं खुडतांना हळूच हाती लागला तुझ्या पापणीआडचा चंद्र
पाहते प्रिया मी वाट पसरल्या धुक्यात दाट पश्चिमेस उधळले केशरी रंग सांजचे पाखरेही परतली शिखांतरीच जायचे मृदुल रेशमी बंधनात