तुझं माझं प्रेम'
प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल…
अंधारातला काजवाही तेव्हा सूर्यापेक्षा प्रखर असेल.
प्रेम आणि कौतुक योग्य वेळी
व्यक्त न केल्यास त्याची किमत शून्य असते.
तू माझा होऊ शकत नाही, म्हणून प्रेम करणं सोडू का रे
असं अर्ध्यावर सोडायचं असत तर मी जीवच लावला नसता.
जो खरा प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी खाली राहते…
शब्दाविना कळावे, मागितल्या शिवाय,
मिळावे,धाग्या विना जुळावे,
स्पर्शा वाचून ओळखावे असं “ तुझ माझ प्रेम”