बॉलिवूड बातमी ,सलमान खान च्या टायगर 3 चा सेट उध्वस्त ,कोट्यवधींचा फटका

Last Modified बुधवार, 9 जून 2021 (17:03 IST)
मुंबई :अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनित टायगर 3 या चित्रपटाला मोठा फटका बसला असून कोट्यवधींचा तोटा झाल्याचे वृत्त मिळाले आहे. या चित्रपटाच्या निर्मिती साठी सर्वानी मेहनत घेतली असून ती व्यर्थ गेल्याचे समजले आहे.लॉक डाऊन पूर्वी या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला होता पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण बंद करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्यांदा देखील दुसऱ्या ठिकाणी सेट उभारण्यात आला या सेट ला उभारण्यासाठी
250 -300 कामगार
लागले होते. लॉक डाऊन अद्याप आहे आणि त्याच वेळी पाऊसाने जोर धरल्याने पावसामुळे टायगर 3 चित्रपटाचे सेट उध्वस्त झाले आहे.त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.या चित्रपटात सलमान आणि कतरीना हे मुख्य भूमिकेत तर इम्रान हाशमी खलनायकाच्या भूमिकेत असल्याचे सांगत आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

नागराज मंजुळे यांचा आकाश ठोसर अभिनित नवा चित्रपट लवकरच ...

नागराज मंजुळे यांचा आकाश ठोसर अभिनित नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
सैराट, फ्रँडी, नाळ या सारखे यशस्वी चित्रपट बनवून प्रेक्षकांच्या मनात आपले घर करणारे ...

आर्यन खानने कान पकडून एनसीबीला दिला हा शब्द

आर्यन खानने कान पकडून एनसीबीला दिला हा शब्द
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एका ड्रग प्रकरणामुळे तुरुंगात आहे. अद्याप ...

कर्माचे फळ मिळणारच

कर्माचे फळ मिळणारच
बंडूची बायको बंडूला बायको: अहो ऐकलं कां?

महाबळेश्वर एक आश्चर्यकारक गंतव्य आहे, विकेंडला जाण्याची ...

महाबळेश्वर एक आश्चर्यकारक गंतव्य आहे, विकेंडला जाण्याची योजना आखू शकता
महाराष्ट्राचे महाबळेश्वर पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. समुद्रसपाटीपासून 1,353 मीटर ...

आपसातच बोला मला वेळ नाही

आपसातच बोला मला वेळ नाही
चिंटू कडे पोलीस येतात आणि त्याचे दार ठोठावतात पोलीस- दार उघडा,आम्ही पोलीस आहोत. चिंटू ...