गुरूवार, 16 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
रविवार, 13 जून 2021 (16:01 IST)
संबंधित माहिती
चांगली बातमी! मोदी सरकारचा नवा उपक्रम, भारतात मेडिकल ड्रोन डिलिव्हरी होणार
योग्य करिअर कसे निवडावे ,करिअर टिप्स
शिवसेना आमदाराची दादागिरी, कंत्राटदाराला घाणपाण्यात बसवून शिक्षा दिली
देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो
काय सांगता ,70 हजार कमविण्याची संधी
सुरुवात तुमच्या कडून झाली
गण्याची बायको गण्याला
बायको-अहो ! तुम्ही फार भोळे आहात,
तुम्हाला तर सहज कोणीही फसवेल.
गण्या -हो ना ,सुरुवात तुमच्या घरापासूनच झाली..
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
"सास भी कभी बहू थी" फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी
"सास भी कभी बहू थी" या टीव्ही मालिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश भारती यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुकेश आणि त्यांची पत्नी मंजू मुकेश भारती यांनाही ही धमकी मिळाली आहे. आरोपीने सोशल मीडियावरून मुकेशला धमक्या पाठवल्या आहे. अशी माहिती समोर आली आहे.
टायगर 3 फेम अभिनेत्याचे दुर्दैवी निधन
"टायगर ३" फेम वरिंदर सिंग घुमान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलमान खानच्या "टायगर ३" चित्रपटात दिसलेले वरिंदर सिंग घुमान यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे.
रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या 'मस्ती ४' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज
दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या कॉमेडी फ्रँचायझी 'मस्ती' ला त्यांच्या सर्व चित्रपटांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी हे तिघेही 'मस्ती ४' द्वारे पुन्हा एकदा पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली स्टेज 4 कॅन्सरशी झुंजत आहे, केस नसलेले फोटो शेअर केले
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली सध्या कठीण काळातून जात आहेत. गेल्या 10 वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंजत आहेत. 2018 मध्ये त्यांना पेरिटोनियल कॅन्सरचे निदान झाले आणि 2019 मध्ये त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. सहा वर्षांनंतर, त्यांना पुन्हा या गंभीर आजाराने ग्रासले आहे.
कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट 'सिकंदर' आणि 'गेम चेंजर' ला मागे टाकत 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील
कांतारा चॅप्टर 1" ने फक्त तीन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर ₹150 कोटी (अंदाजे $1.5 अब्ज) कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी सॅकनिल्कने दिलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, "कांतारा चॅप्टर 1" ने ₹162.85 कोटी (अंदाजे $1.62 अब्ज) कमावले आहेत
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
'धुरंधर' या गाण्याचे शीर्षक ट्रॅक प्रदर्शित, अॅक्शन अवतारात दिसला रणवीर सिंग
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच आदित्य धरच्या 'धुरंधर' या चित्रपटात दिसणार आहे. चाहते चित्रपटातील रणवीर सिंगच्या पहिल्या लूकची आतुरतेने वाट पाहत आहे. आता, निर्मात्यांनी 'धुरंधर' या गाण्याचे शीर्षक ट्रॅक प्रदर्शित करून उत्सुकता आणखी वाढवली आहे.
वादाच्या भोवऱ्यातही दीपिका पदुकोण Meta AI चा आवाज बनली
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आता फक्त चित्रपटांपुरती मर्यादित राहणार नाही; तिने तंत्रज्ञानाच्या जगातही प्रवेश केला आहे. दीपिकाने अलीकडेच मेटा एआयसोबत सहकार्य केले आहे आणि ती मेटा एआयची नवीन इंग्रजी आवाज बनली आहे.
'द पॅराडाईज'साठी राघव जुयालने आपला लूक बदलला, नानी चित्रपटात शक्तिशाली नकारात्मक भूमिका साकारणार
डान्सर आणि अभिनेता राघव जुयाल तेलुगू चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री करत आहे. तो सुपरस्टार नानीच्या आगामी 'द पॅराडाईज' चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे.
Narak Chaturdashi 2025: जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या तीर्थस्थळांना भेट द्या
India Tourism : नरक चतुर्दशीचा सण, ज्याला छोटी दिवाळी असेही म्हणतात, दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. धार्मिक आणि पौराणिक दृष्टिकोनातून हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि धर्माची पुनर्स्थापना केली. असे म्हटले जाते की या दिवशी स्नान, दान आणि पूजा केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होतात आणि घरात समृद्धी येते. जर तुम्ही नरक चतुर्दशी रोजी तुमच्या कुटुंबासह धार्मिक तीर्थयात्रेची योजना आखत असाल, तर भारतातील ही पवित्र स्थळे विशेष विधी आणि उपासनेसाठी प्रसिद्ध आहे.
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव बदलले; आता ‘तू बोल ना या नावाने प्रदर्शित होणार
Tu Bol Na Movie : मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक हा चित्रपट त्याचा नावामुळे वादात सापडला होता. या नावावर काही हिंदू संघटनांनी आक्षेप केला होता. हे चित्रपट लिव्ह इन रिलेशन वर असून या चित्रपटाला संत रामदास स्वामींच्या पवित्र ग्रंथ मनाचे श्लोक या नावावरुन दिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.