चांगली बातमी! मोदी सरकारचा नवा उपक्रम, भारतात मेडिकल ड्रोन डिलिव्हरी होणार

Last Modified रविवार, 13 जून 2021 (15:43 IST)
जरी कोरोनाची दुसरी लाट मंदावली आहे तरी ही कोरोनाचे संकट अजून कमी झाले नाही.त्यासाठी सरकार आता काहीही निष्काळजीपणा न करता कमी वेळात जास्तीतजास्त लोकसंख्येला लसीकरण करू इच्छित आहे. त्यासाठी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु आहे.परंतु देशातील दुर्गम भागातील लोक अजूनही लसांच्या कमतरतेशी लढा देत आहे.आता लवकरच त्यांच्या या समस्येचे निराकरण होणार,कारण लवकरच लस ड्रोनच्या माध्यमातून देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे.

यासाठी, इंडिया कौन्सल ऑफ मेडिकल रिसर्च च्या वतीने एचएलएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेस लिमिटेडने देखील मानवरहित एरियल व्हीकल किंवा ड्रोनच्या माध्यमातून ही लस देण्याकरिता निविदा मागविल्या आहेत. कंपनीनेही अर्ज भरला आहे.

या योजनेसाठी यूएव्हीची विशिष्टता काय असावी हे एचएलएलने नमूद केले आहे. कंपनीच्या नोटनुसार, हे ड्रोन 100 मीटर उंचीवर कमीतकमी 35 किमी अंतराचे हवाई अंतर व्यापण्यास सक्षम असावा. याव्यतिरिक्त, ते कमीतकमी 4 किलो वजन उचलण्यात सक्षम असावा आणि त्याच्या स्टेशन किंवा सेंटर वर परत येण्यास सक्षम असावा. पॅराशूटवर आधारित डिलिव्हरीला प्राधान्य दिले जाणार नाही, असे एचएलएलने देखील स्पष्ट केले आहे.
हा करार 90 दिवसांसाठी वैध असेल आणि यूएव्ही ऑपरेटरच्या कामगिरीवर तसेच ऑपरेशनची आवश्यकता यावर अवलंबून असल्यास करार आणखी वाढविला
जाऊ शकतो.

दोन महिन्यांपूर्वी नागरी उड्डयन मंत्रालय आणि नागरी उड्डयन संचालनालयाने (डीजीसीए) आयसीएमआरला ड्रोनद्वारे कोविड -19 लस पाठविण्याविषयी अभ्यास करण्यासाठी परवानगी दिली होती. या प्रकल्पासाठी आयसीएमआरने आयआयटी-कानपूरसह भागीदारी केली आहे.
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, आयसीएमआरला देण्यात आलेली ही सूट पुढील आदेश येण्यापूर्वी एका वर्षासाठी वैध असते.

दरम्यान, ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने शुक्रवारी सांगितले की, कोविड 19 लस आणि इतर जीवनावश्यक वस्तू ड्रोनच्या माध्यमातून दुर्गम भागात पुरविण्यासाठी तेलंगणा सरकारबरोबर करार झाला आहे. तेलंगणामध्ये 'medicine from the sky ' प्रकल्प सुरू होण्यापूर्वी 6 दिवस पायलट प्रोजेक्टवर काम केले जाईल.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

पद्मनाभस्वामी मंदिर: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ...

पद्मनाभस्वामी मंदिर: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे केरळचे पद्मनाभस्वामी मंदिर चर्चेत का आहे?
पद्मनाभस्वामी मंदिर: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे केरळचे पद्मनाभस्वामी मंदिर चर्चेत ...

जम्मू -काश्मीर: भारतीय सैन्याला मोठे यश, घुसखोरी करणारा ...

जम्मू -काश्मीर: भारतीय सैन्याला मोठे यश, घुसखोरी करणारा दहशतवादी ठार झाला व दुसर्‍याने केले समर्पण
जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये दहशतवादविरोधी कारवाई जोरात सुरू आहे. या मोहिमे नंतर काही ...

उरीमध्ये पकडलेला 19 वर्षीय बाबर लष्करचा दहशतवादी, पैशांच्या ...

उरीमध्ये पकडलेला 19 वर्षीय बाबर लष्करचा दहशतवादी, पैशांच्या लोभामध्ये लष्कर-ए-तैयबामध्ये सामील
लष्कराने काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली ...

नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
नवज्योत सिंग सिद्धू यांनीही पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धू हे ...

PM मोदींची शेतकर्‍यांना गिफ्ट, विशेष गुणधर्म असलेली ३५ पीके ...

PM मोदींची शेतकर्‍यांना गिफ्ट, विशेष गुणधर्म असलेली ३५ पीके लॉन्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विशेष गुणधर्म असलेली ३५ पीके दिली. सरकारचे म्हणणे आहे ...