पीटी उषा आणि इलयाराजा यांची राज्यसभेवर नियुक्ती

बुधवार,जुलै 6, 2022
केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदतही संपत आली आहे. डीडी न्यूजने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने बूस्टर डोस घेण्याच्या नियमात बदल केला आहे. बूस्टर डोस आता 9 ऐवजी 6 महिन्यांनंतर लावू शकता.
स्पाईसजेट या विमान कंपनीचा त्रास संपण्याचे नाव घेत नाहीये. मंगळवारी एकाच वेळी दोन तांत्रिक बिघाड झाल्याच्या बातम्या आल्यानंतर एकीकडे बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असतानाच, त्याचदरम्यान स्पाइसजेटच्या विमानात आणखी एक तांत्रिक बिघाड ...
Food Delivery on Horse सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा जास्त व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण पुढे जातो आणि काही असे आहेत जे आपल्याला थांबायला भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे, ज्यामध्ये एक डिलिव्हरी ...
चार पायांची कुमारी आता शस्त्रक्रियेनंतर सामान्य मुलीप्रमाणे आपल्या गावी परतली आहे. चौमुखीचे कुटुंब आणि गावकरी सोनू सूदचे आभार मानत आहेत आणि त्याला देवदूत म्हणत आहेत.
भारतीय वायुसेनेमध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत.आज, 5 जुलै 2022 हा अग्निवीर वायु (IAF अग्निवीर) भरती अर्जाचा शेवटचा दिवस होता.यासह, वायुसेनेतील अग्निवीर (अग्निपथवायु) भरतीच्या पहिल्या टप्प्यातील ...
स्पाइसजेट एअरलाईनसाठी कठीण काळ सुरूच आहे. कंपनीच्या दिल्ली-दुबई विमानाचे आज सकाळी पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. आता बातमी आली आहे की स्पाइसजेटच्या Q400 विमानाचे आज कांडला-मुंबई दरम्यान आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. सामान्यपेक्षा ...
विविध वाहिन्यांवरील जाहिरातींमध्ये झळकणारे वास्तूशास्त्रज्ञ चंद्रशेखर अंगडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी यांचा हुबळी येथे चाकुने भोसकून खून करण्यात आला आहे. हुबळी येथे आज दुपारी ही घटना घडली आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गोळी झाडून भर दिवसा हत्या करण्यात आली. या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध दिल्ली, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थानचे पोलीस घेत होते.
बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका कोचिंग शिक्षकाने पाच वर्षांच्या चिमुरडीला एवढी मारहाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. यावेळी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यात विजयवाडा येथे ही घटना घडली
दिल्लीच्या पश्चिम विहारमध्ये एका व्यक्तीने आपल्या शेजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याने भुंकल्याने त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 16 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची
VLCC ने 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022' सादर केला, ज्यातील विजेत्याची रविवारी रात्री उशिरा घोषणा करण्यात आली आणि देशाला वर्षाती
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारपासून तेलंगणामध्ये सुरू झाली आहे. ज्याचा पहिला दिवस खूप महत्वाचा ठरला आहे.
अहमदाबाद मेट्रोपॉलिटन कोर्टाने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड आणि आरबी श्रीकुमार यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबैर यांची जामिनासाठीची याचिका दिल्लीस्थित पटियाळा न्यायालयाने फेटाळली आहे. जामीन फेटाळतानाच न्यायालयाने झुबैर यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
केरळमधील कल्लंबलमजवळ शनिवारी सकाळी एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
गुवाहाटी- मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वे बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या भूस्खलनात शनिवारी मृतांची संख्या 25 वर पोहोचली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की 38 लोक बेपत्ता आहेत आणि शोध आणि बचाव कार्य तीव्र करण्यासाठी आणखी पथके आणण्यात आली ...