हे भारतातील 5 सर्वात सुंदर रेल्वे मार्ग आहेत,नक्कीच आपले मन जिंकतील

Last Modified शनिवार, 3 जुलै 2021 (19:26 IST)
रेल्वेचा प्रवास करणे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं.रेल्वेचा प्रवास आपल्यासाठी खास असतो.आज आम्ही अशेच सर्वात सुंदर रेल्वे मार्गबद्दल सांगत आहोत.यांचे सौंदर्य आपले मन जिंकतील.चला तर मग जाणून घेऊ या.
1 काश्मीर व्हॅली रेल्वे -आपल्याला आपल्या आयुष्यात एकदातरी हा रेल्वेचा प्रवास अनुभव केला पाहिजे.या प्रवासादरम्यान दिसणारे बर्फाच्छादित डोंगर हा संपूर्ण प्रवास खास बनवतात.

2 गोवा वास्कोडिगामा -लोंडा -आपण डोंगरावर राहता किंवा मैदानी भागात राहत असाल इथले डोंगर आणि सपाट दोन्ही प्रकारचे दृश्य बघायला मिळतील.गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या जगातील सर्वात उंच धबधबा दूधसागर मधून ही रेल्वे जाते.


3 नीलगिरी माउंटन रेल्वे- हा क्षेत्र तमिळनाडूमधील मेटटुपालयमपासून ऊटीपर्यंत विस्तारित आहे.1908 मध्ये बनलेली ही रेल्वे निलगिरी पर्वतरांगातील सुमारे 16 बोगदे आणि 250 पुलांवरून जाते.


4 दार्जलिंग टॉय ट्रेन - हा रेल्वे ट्रॅक भारतातील सर्वात प्राचीन पर्वतीय रेल्वे मार्गापैकी एक आहे.हा प्रवास न्यू जलपाईगुडी पासून सुरु होतो आणि आपल्याला चहाचे बागाईत,उंच डोंगर आणि घनदाट जंगलाचे दृश्य दाखवतो.

केरळ एर्नाकुलम -कोल्लम -त्रिवेंद्रम -आपल्या नैसर्गिक सुंदरतेसाठी प्रसिद्ध रेल्वे मार्ग आपल्याला जीवनातील सर्वात चांगल्या रेल्वेच्या प्रवासाचे अनुभव देतो.ही रेल्वे प्रसिद्ध बॅक वॉटर मधून निघते याचे सौंदर्य आपल्याला पुन्हा केरळच्या प्रवासाला येण्यास भाग पाडतील.
यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

ITच्या 'सर्व्हे'वर सोनू सूद म्हणाला -' सर्वकाही सर्वांसमोर ...

ITच्या 'सर्व्हे'वर सोनू सूद म्हणाला -' सर्वकाही सर्वांसमोर आहे, ते त्यांचे काम करतील आणि मी माझे करीन '
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने त्याच्या निवासस्थानी प्राप्तिकर टीमने केलेल्या 'सर्वेक्षण' वर ...

चुकीच्या निर्णयावर शिल्पा शेट्टी म्हणाली- कितीही प्रयत्न ...

चुकीच्या निर्णयावर शिल्पा शेट्टी म्हणाली- कितीही प्रयत्न केले तरी जे निघालेली वेळ बदलता येत नाही
अश्लील चित्रपट प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा आणि त्यांचा साथीदार रायन थोरपे यांना दोन ...

मुंबई कोर्टाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला

मुंबई कोर्टाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना मुंबईतील ...

कंगना रनौतने शिवसेनेवर निशाणा साधला, म्हटले- जावेद अख्तर ...

कंगना रनौतने शिवसेनेवर निशाणा साधला, म्हटले- जावेद अख्तर यांनी पक्षाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला
गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. ...

गणपतीपुळे मंदिराचा इतिहास व पर्यटन माहिती Ganpatipule ...

गणपतीपुळे मंदिराचा इतिहास व पर्यटन माहिती Ganpatipule Tourism
गणपतीपुळे हे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले एक छोटे शहर आहे, ज्यामध्ये प्राचीन ...