ऑपरेशनच्या अगोदर, पेशंटने ऑपरेशन टेबल जवळ फुलांचा हार बघितला . पेशंट : डाॅक्टर हा फुलांचा हार कशासाठी डाॅक्टर : आज हे माझे पहिले ऑपरेशन आहे . यशस्वी झाले तर मला नाहीतर तुम्हाला