बुधवार, 14 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी कविता
Written By
Last Modified:
शुक्रवार, 2 जुलै 2021 (16:23 IST)
संबंधित माहिती
Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
आता जुलै महिन्यात तरी पाऊस बरसणार का ? हवामान विभाग म्हणते…
राज्यातील या ८ खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिकसाठी झाली निवड
सिंधुदुर्गातील 486 जिल्हा परिषद शाळा बंद होणार?
गुजरात : रिसॉर्टमध्ये जुगार खेळत असताना भाजपच्या आमदाराला 25 जणांसह अटक
स्वप्नावर आली ओल
स्वप्नावर आली ओल
उन्हाची भूल
कोसळे रावां….
चिमटीत पिळावा जीव
तशी घे धाव
हवेतिल वणवा….
गावांचे चाहुलतंत्र
उन्हाळी मंत्र
भारतो जोगी…
कवटीत मालवी दीप
स्मृतींचे पाप
लावितो आगी..
हिरकणीस ठेचुन जाळ,
पेटवी माळ
पांगळा वैरी….
घाटात हरवली गाय
कापतो काय
कसाई लहरी….
जेथून मृगजळी धार
उन्मळे फार
दिठींची माया…
घारींनी धुतले पंख
भव्य नि:शंक
सूर्य सजवाया…..
शपथेवर सांगुन टाक
कोणती हाक
कोणत्या रानी,
झाडीत दडे देऊळ
येतसे गडे
जिथून मुल्तानी….
मुद्रेवर कोरुन डंक
खुपस तू शंख
हृदयदीप्तीने
गणगोत काढता माग
मला तू माग
तुझी जयरत्ने….
पक्ष्याविण रुसले झाड
नदीच्या पाड
पृथ्वीचे रंग…
मिथिलाच उचलते जनक
पेटता कनक
भूमिचे बंध….
ग्रेस
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा
Narad Jayanti 2025: दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथीला नारद जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी नारद ऋषींचा जन्म झाला होता. नारदजींना पहिले पत्रकार देखील मानले जाते कारण ते तिन्ही जगात माहिती प्रसारित करण्याचे काम करायचे. नारद ऋषींना ब्रह्मदेवाचे पुत्र मानले जाते. या वर्षी नारद जयंती १३ मे २०२५, मंगळवार रोजी साजरी केली जाईल. या दिवशी नारदजींची पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते.
Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या
शनि जयंती दरवर्षी वैशाख अमावस्येला साजरी केली जाते. वैदिक कॅलेंडरनुसार, या वर्षी ही तारीख २७ मे २०२५, मंगळवार रोजी येत आहे. ही तारीख २६ मे २०२५ रोजी दुपारी १२:१२ वाजता सुरू होईल आणि २७ मे रोजी सकाळी ०८:३२ वाजता संपेल. उदयतिथीनुसार, जयंती २७ मे रोजी असेल.
काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा
दह्याचे सेवन - याशिवाय सूर्यास्तानंतर कधीही दही सेवन करू नये. असे केल्याने तुम्हाला भविष्यात अनेक घातक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिषशास्त्रात हे सूर्य ग्रहाशी संबंधित मानले जाते. अशा स्थितीत सूर्यास्तानंतर दही कुणाला देऊ नये किंवा नेऊ नये, असे मानले जाते. सूर्यास्तानंतर दही सेवन केल्याने सूर्य कमजोर होतो आणि आर्थिक स्थिती बिघडते.
उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील
Cucumber Skincare Benefits Sticky Skin Remedies: उन्हाळ्यात आर्द्रतेमुळे त्वचा खूप चिकट होते. आर्द्रतेमुळे पुरळ, मुरुम, लालसरपणा यासारख्या समस्या देखील उद्भवू लागतात. उन्हाळ्यामुळे केस खूप गळू लागतात आणि कुरळे देखील होतात.
ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या
Is it OK to put sugar in green tea: आजकाल, आरोग्याविषयी जागरूकता वाढल्यामुळे, लोकांनी त्यांच्या आहारात आरोग्यदायी पर्यायांचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. या निरोगी सवयीमध्ये, सर्वात लोकप्रिय पेय ग्रीन टी बनले आहे. वजन कमी करण्यापासून ते डिटॉक्सिफिकेशनपर्यंत, ग्रीन टी हे एक सुपर ड्रिंक मानले जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
केस मजबूत आणि सुंदर बनवण्यासाठी कांद्याचे तेल लावा
आजकाल प्रत्येकाला केसांशी संबंधित कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागत आहे. काही लोकांचे केस गळत आहेत, काहींचे केस अकाली पांढरे होत आहेत, तर काहींचे केस निर्जीव आणि कोरडे झाले आहेत. अशा परिस्थितीत, बरेच लोक महागड्या उत्पादनांचा आणि रासायनिक उपचारांचा अवलंब करतात, परंतु परिणाम मिळत नाही.केसांच्या गळतीसाठी केसांसाठी कांद्याचे तेल लावण्याचे फायदे जाणून घ्या.
सूर्यफूल तेलाचा जास्त वापर टाळा, हे नुकसान होऊ शकते
आजच्या आधुनिक स्वयंपाकघरात सूर्यफूल तेल हे एक सामान्य नाव बनले आहे. हे यकृतासाठी हानिकारक आहे. सूर्यफुलाच्या सेवनाने हे नुकसान संभवतात.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी हे योगासन करा फायदे मिळतील
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. योगासनांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. या योगासनांचा सराव केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित होते. चला जाणून घेऊ या कोणती आहे ही योगासने.
चुकूनही बायकोला या 6 गोष्टी सांगू नका, नाहीतर आयुष्यभर रक्ताचे अश्रू रडाल!
चाणक्य म्हणाले आहेत की पतीने त्याचे सर्व उत्पन्न, संपत्ती किंवा गुंतवणुकीचे तपशील पत्नीसोबत शेअर करू नयेत. कारण याचा परिणाम भविष्यातील योजनांवर होऊ शकतो. याशिवाय, कधीकधी ते घरात अनावश्यक खर्चाचे कारण देखील बनू शकते. अनेकदा असे दिसून येते की महिला या गोष्टी इतरांनाही सांगू शकतात.
Happy 25th Anniversary Wishes Marathi 25 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या 25 वर्षांच्या प्रेमळ सहजीवनाला सलाम! तुमचा हा प्रवास प्रेम, विश्वास आणि आनंदाने भरलेला असो.