वर्गात शिक्षक मुलांना विचारत होते शिक्षक :जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल? गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठीक आहे. नाहीतर स्टाफ रूम मध्ये जमा करणार. नियम म्हणजे नियम