श्रावण महिन्यातील अमावस्याला पिठोरी अमावस्या किंवा दर्श अमावस्या देखील म्हणतात. या दिवशी दान, तर्पण आणि पिंडदान करणे खूप शुभ मानले जाते. पितृदोष, काल सर्प दोष यापासून मुक्ती मिळवण्यासाठीही हा दिवस खास असल्याचे मानले जाते. यावर्षी पिठोरी अमावस्या 27 ...
श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.'
आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन ...
मालकच आमुचा त्राता अन भ्रतार,
या जन्मी चे आम्ही आहे साथीदार,
शेत नांगरतो आम्ही दोघे जण मिळून,
जिवा शिवा ची आमची जोडी, राखी इमान,
प्रेमाने तो ही घालतो हिरवा चारा आम्हास,
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. या दिवशी पूर्वजांसाठी दान, स्नान आणि तर्पण यांचे विशेष महत्त्व आहे. पिठोरी अमावस्येला महिला आपल्या पती आणि मुलांसाठी उपवास ठेवतात. या दिवशी देवीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की जर या दिवशी काही ...
श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात. यावर्षी पिठोरी अमावस्या हि 27 ऑगस्टला शनिवारी येत आहे. याला कुषोत्पतिनी अमावस्या असेही म्हणतात. तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी बैलपोळा 26 ऑगस्ट रोजी (Pola 2022) आहे. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात.
श्रावण सोमवारी काय करावे
1. या दिवशी उपवास ठेवावा आणि एकच वेळी जेवण ग्रहण करावे. दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठ-मुक्त अन्न खावे. उपवासाच्या वेळी फळ्यांचे सेवन करता येतं.
2. या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी.
ऐका, शुक्रवारा, तुमची कहाणी. आपटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन! सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या ...
श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करावी. ही पुजा संतती रक्षणार्थ मानली जाते. जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देवघरात लावावा.
जिवती प्रतिमेत किंवा पानावर नरसिंह, ...
एक नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति ...
श्रावण सोमवार पुजा आणि व्रत नियम
सध्या श्रावण महिना सुरु असून 15 ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करावे. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची ...