संबंधित माहिती
- Pithori Amavasya 2025 Katha पिठोरी अमावस्या कथा
- पिठोरी अमावस्या पूजा पद्धत, आरती आणि कथा संपूर्ण माहिती
- Mother's Day Special आईला मुंबईतील या ठिकाणी फिरायला घेऊ जा
- मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi
- Mother's Day 2025 Gift Ideas मदर्स डे निमित्त आईला देण्यासाठी स्वत:च्या हाताने तयार करा या भेटवस्तू
Matru Din 2025 Wishes in Marathi मातृ दिन 2025 शुभेच्छा संदेश
पिठोरी आमावस्या निमित्त आपल्याला आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
आई आमची सर्वप्रथम गुरू,
तुझ्यापासून आमचे अस्तित्व सुरू..
मातृदिनाच्या शुभेच्छा
ठेच लागता माझ्या पायी..
वेदना होते तिच्या हृदयी..
33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ माझी 'आई'
मातृदिनाच्या खुप खुप शुभेच्छा
आई तुझ्या चेहर्यावरील हास्य हे असेच राहू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय देवी पिठोरी माता प्रसन्न
पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
आज पिठोरी आहे त्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा
नातं मायेचं
छत्र छायेचं
आई
तुला मातृदिनाच्या मनापासुन शुभेच्छा
देवा जिने जन्म देउन घडविलं मला
सदैव सुखी ठेव माझ्या आईला
मातृदिनाच्या खुप शुभेच्छा
दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फिटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजवणं मिटणार नाही
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छ
आई तुझे प्रेम आणि ममता अनमोल आहे
मातृदिनी सादर प्रणाम
पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान
म्हणजे आई
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान
म्हणजे आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
