कायमची तिकिटे निघतील Download Updated: Mon, 19 Jul 2021 (14:25 IST) google-news शिक्षक -गण्या सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायव्हर मध्ये काय फरक आहे? गण्या-सर,कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार.. आणि ड्रायव्हर झोपला तर सर्वांचे कायमचीच तिकीट निघणार.