1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. The havoc of positivity joke in marathi

सकारात्मकतेचा कहर

स्वच्छ पांढरा शर्ट घालून ऑफिसला जाताना
कावळ्याने घाण केली तर निराश होऊ नका.
आकाशाकडे बघा,आणि 
ईश्वराने गाई-म्हशींना पंख दिले नाहीत 
म्हणून आभार माना.
 
पुढील लेख
आता जा नांदायला