बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
बुधवार, 14 जुलै 2021 (10:46 IST)
संबंधित माहिती
बायकोचं Work from home
तुमच्या मुलाशी माझं लगीन लावून द्याल?
प्लास्टिक आम्ही आणून दिले तर
वजन’माप ओलांडून माझ्याच घरी आलंय
नाहीतर "तुम्हाला"
एक्सचेज ऑफर!
फूटपाथवर एका कोपऱ्यात मोठ्या बोर्डवर
तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि
लिहिले होते.एक्सचेज ऑफर!
गणपतराव बऱ्याच वेळ बघत होते
ते बघून काकू जोरात ओरडल्या,
चला, ऑफर फक्त मिक्सरची आहे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रणवीर सिंगच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी "धुरंधर" चित्रपटामुळे चर्चेत आहे. आदित्य धर दिग्दर्शित "धुरंधर" चा ट्रेलर मूळतः 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, दिल्ली बॉम्बस्फोटांमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली. प्रेक्षक ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मंगळवारी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.
देसी गर्ल प्रियांका चोप्राने पांढऱ्या लेहेंग्यात आकर्षक शैलीत पोज दिली
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा लवकरच एसएस राजामौली यांच्या "वाराणसी" चित्रपटातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या "ग्लोब ट्रॉटर" कार्यक्रमात प्रियांका चोप्रा नुकतीच शाही पारंपारिक अवतारात दिसली.
राम माधवानी यांच्या आध्यात्मिक अॅक्शन थ्रिलरमध्ये टायगर श्रॉफ दिसणार वेगळ्या अवतारात
टायगर श्रॉफने त्याच्या अॅक्शनने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये ही प्रतिभा दिसून येते. टायगरने "बागी" फ्रँचायझी, "हिरोपंती" आणि "वॉर" द्वारे अॅक्शन साम्राज्य निर्माण केले आहे. आता, तो एक पाऊल पुढे टाकून अॅक्शनमध्ये एक नवीन खळबळ निर्माण करेल. खरं तर, टायगर राम माधवानीच्या आगामी आध्यात्मिक अॅक्शन थ्रिलरमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे, ज्यामध्ये त्याचा प्रभावी अॅक्शन अवतार दिसणार
४३ वर्षीय दक्षिणेतील अभिनेत्रीने तिसऱ्यांदा घेतला घटस्फोट
दक्षिणातील अभिनेत्री मीरा वासुदेवन अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आता, तिचे तिसरे लग्न संपले आहे. एका पोस्टमध्ये मीराने जाहीर केले की तिचा तिसऱ्यांदा घटस्फोट झाला आहे. ती ऑगस्ट २०२५ पासून अविवाहित आहे.
रुबिना दिलीक आणि अभिनव शुक्ला हे पतीची पत्नी और पंगा सीझन 1 चे विजेते ठरले
पती पत्नी और पंगा" या कपल्स रिअॅलिटी शोला त्याचा विजेता मिळाला आहे. लोकप्रिय टीव्ही जोडी रुबिना दिलाइक आणि अभिनव शुक्ला यांनी विजय मिळवला आहे. त्यांची जोडी एक "परिपूर्ण जोडी" बनली आहे. रुबिनाने यापूर्वी "बिग बॉस 14" जिंकली होती.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
'बिग बॉस मराठी ६'ची धमाकेदार घोषणा
'बिग बॉस मराठी ६'ची धमाकेदार घोषणा झाली आहे. तसेच 'बिग बॉस मराठी ६'चा एक खास टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये चाहत्यांना एक विशेष थीम दाखवण्यात आली आहे.
धर्मेंद्र यांना केवळ पद्मभूषणच नाही तर हे पुरस्कार देखील मिळाले, अनेक विक्रमही केले
अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी निधन झाले. या निमित्ताने आपण त्यांचे रेकॉर्ड आणि पुरस्कार शेअर करू. धर्मेंद्र यांनी बॉलिवूडला शोले, धरम वीर, सीता और गीता, यमला पगला दीवाना आणि लोफर असे अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. अभिनयाव्यतिरिक्त, धर्मेंद्र एक निर्माता आणि राजकारणी देखील होते. त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Ahmednagar Tourist Places अहिल्यानगर (अहमदनगर) मधील काही सर्वोत्तम ठिकाणे जी एक्सप्लोर करायला विसरू नका
Maharashtra Tourism : हिवाळा सुरु झाला आहे. व गुलाबी थंडीत अनेकांना फिरायला जायला आवडते. भारत देशाच्या पश्चिम भागात वसलेले महाराष्ट्र हे एक सुंदर आणि प्रमुख राज्य आहे. एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेले आहे. महाराष्ट्राला देशातील एक पर्यटन केंद्र देखील मानले जाते. या राज्यात अनेक नेत्रदीपक आणि अद्भुत ठिकाणे आहे जी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.
Actor Dharmendra passes away क्रिकेट जगतही धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे
प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र आता राहिले नाहीत. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण देश शोकात बुडाला आहे. क्रिकेट जगतही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे.
अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकीय नेते यांनी दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली. धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच, सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली वाहण्यात आली. राजकीय नेते आणि चित्रपट उद्योगातील दिग्गजांनी या दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या योगदानाचे स्मरण केले आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील एक चमकणारा तारा म्हणून त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाल्याचे वर्णन केले.